1 / 7'पंचायत ४' वेबसीरिज काही दिवसांपूर्वी रिलीज झाली. या वेबसीरिजची सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चा आहे. 'पंचायत ४'च्या कलाकारांनी क्लासिक फोटोशूट केलंय2 / 7या फोटोत सचिवजी आणि विकास हे मॉडर्न अंदाजात दिसत आहेत. पिकलबॉल थीमवर आधारीत हे खास फोटोशूट आहे3 / 7'पंचायत ४'मधील मंजू देवी अर्थात अभिनेत्री नीना गुप्तांनी केस बांधत आणि फ्रॉक परिधान करत खास फोटोशूट केलंय.4 / 7या फोटोशूटमध्ये सर्वात जास्त लाइमलाइट लुटली आहे ती म्हणजे सचिवजी आणि रिंकीने. अभिनेता जितेंद्र कुमार आणि अभिनेत्री सान्विका यांचा रोमँटिक अंदाज सर्वांना आवडला आहे5 / 7'पंचायत ४'मधील रिंकी अर्थात अभिनेत्री सान्विका या फोटोशूटमध्ये ओळखताच येत नाहीय. सान्विकाने पिकलबॉल खेळत खास अंदाज दाखवला आहे.6 / 7'पंचायत ४'मधील बिनोद अर्थात अभिनेता अशोक पाठकने हातात फुलेराची पिशवी धरुन खास फोटो काढले आहेत. सीरिजमध्ये साधं शर्ट, पँटमध्ये वावरणारा अशोकचा हा स्टायलिश अंदाज सर्वांना पसंत पडतोय7 / 7देख रहा है बिनोद? असं म्हणत सचिवजींच्या नाकीनऊ आणणारा भूषणचा आधुनिक अवतार सर्वांचं लक्ष वेधून घेतोय. या सर्व फोटोंमध्ये प्रधान आणि प्रल्हादला सर्वजण मिस करत आहेत.