वरूण धवनचे गर्लफ्रेंड नताशा दलालसोबचे हे फोटो पाहा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2018 11:13 IST
1 / 3बॉलिवूडमध्ये सध्या लगीन सराईचा मौसम सुरु आहे त्यातच अभिनेता वरुण धवनने करण जोहरच्या ‘कॉफी विद करण 6’मध्ये नताशा गर्लफ्रेंड असल्याचे मान्य केले आहे.नताशा ही वरुणची बालपणीची मैत्रिण आहे. दोघांना अनेकवेळा सार्वजनिक ठिकाणी आणि पार्टीमध्ये एकत्र पाहायला मिळाले आहे.2 / 3वरूण व नताशा या दोघांच्या नात्यावर दोन्ही कुटुंबांनीही पसंतीची मोहोर लावली आहे.3 / 3धवन व दलाल दोन्ही कुटुंब या नात्यापासून आनंदी आहेत