Join us

हमारी अधुरी कहानी टीमची लोकमतला भेट

By admin | Updated: June 12, 2015 00:00 IST

‘हमारी अधुरी कहानी’ या चित्रपटाआधी विद्या बालन आणि इम्रान हाश्मी यांची जोडी ‘घनचक्कर’मध्ये दिसली होती. मात्र ‘घनचक्कर’ हा सिनेमा ...

‘हमारी अधुरी कहानी’ या चित्रपटाआधी विद्या बालन आणि इम्रान हाश्मी यांची जोडी ‘घनचक्कर’मध्ये दिसली होती. मात्र ‘घनचक्कर’ हा सिनेमा फार काही यशस्वी चालला नाही. मात्र या दोघांची केमेस्ट्री अनेकांना आवडली होती.

आजपासून सर्वत्र हमारी अधुरी कहानी हा चित्रपट प्रेक्षकांना चित्रपटगृहात पाहायला मिळणार आहे.

दिग्दर्शक मोहित सुरी यांना बॉलिवूडमध्ये रोमँटिक चित्रपटांसाठी ओऴखले जाते त्यांनी आशिकी-2 एक व्हिलन सारखे सुपरहिट चित्रपट प्रेक्षकांना दिले आहेत.

अभिनेता इम्रान हाश्मी आणि विद्या बालन यांची प्रमुख भूमिका या चित्रपटात आहे.

यावेऴी त्यांनी चित्रपटांविषयीच्या अनेक गप्पा लोकमत संपादकीय चमूला सांगितल्या.

लोकमत माध्यम प्रायोजक असलेल्या हमारी अधुरी कहानी या चित्रपटाच्या निमित्त दिग्दर्शक मोहित सुरी अभिनेता इमरान हाश्मी आणि अभिनेत्री विद्या बालन यांनी गुरुवारी मुंबईतील लोकमत कार्यालयाला भेट दिली.