Aashram फेम अभिनेत्रीने बोल्ड लुक केला शेअर, पाहून चाहते झाले क्लीन बोल्ड
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2021 11:45 IST
1 / 10 तिचं अकाउंट पाहिल्यास तुम्हाला तिचे वेगवेगळ्या रूपातील आकर्षक फोटो नक्कीच पाहायला मिळतील.2 / 10त्रिधा सध्या आपल्या बोल्डनेसमुळे सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.3 / 10 अभिनेत्रीचा बोल्ड -बिनधास्त लुक पाहून चाहते पुन्हा एकदा क्लीन बोल्ड झाले आहेत.4 / 10त्रिधा चौधरीचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. 5 / 10रिअल लाइफमध्येही त्रिधा तेवढीच बोल्ड आहे.6 / 10त्रिधाने सिनेमांमध्ये काम केलं आहे.7 / 10 मात्र तिला खरी लोकप्रियता आश्रमुळेच मिळाली.8 / 10त्रिधाने हिंदी, तामिळ, तेलुगु, मल्याळम आणि बंगाली सिनेमांमध्येही काम केलं आहे. 9 / 10सिनेमा, वेबसिरीजच नाही तर मालिकाविश्वातही तिने आपला ठसा उमटवला आहे.10 / 10‘दहलीज’ या मालिकेत त्रिधाने झळकली होती.