सई ताम्हणकरच्या नव्या फोटोशूटची सर्वत्र होतेय चर्चा, दिसतेय खूप ग्लॅमरस
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2020 07:00 IST
1 / 9अभिनेत्री सई ताम्हणकर ही आज मराठीतील आघाडीच्या अभिनेंत्रीपैकी एक आहे.2 / 9सईने आजवर दुनियादारी, बालक पालक यांसारख्या अनेक चित्रपटात दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत.3 / 9सईचे फॅन फॉलॉव्हिंग प्रचंड आहे.4 / 9सईने नुकतेच फोटोशूट केले असून ते फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.5 / 9या फोटोशूटमध्ये सईने ऑलिव्ह कलरचे वनपीस आणि त्यावर त्याच रंगामध्ये चेक्सचे ब्लेझर परिधान केले आहे.6 / 9या आउटफिटवर सईने हाय बन बांधले आहे आणि त्यावर मोठे कानातले घातले आहे. त्यामुळे तिचा लूक कम्पलीट झाला आहे.7 / 9सई नव्या फोटोशूटमध्ये खूप स्टनिंग दिसते आहे.8 / 9सई ताम्हणकरच्या नव्या फोटोशूटची सर्वत्र होतेय चर्चा9 / 9