Join us  

विवेक अग्निहोत्री यांचा The Kashmir Files सूसाट; चित्रपटाने पार केला 200 कोटींचा आकडा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 1:38 PM

1 / 6
विवेक अग्निहोत्रीच्या 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करून इतिहास रचला आहे (फोटो: इंस्टाग्राम)
2 / 6
विवेक अग्निहोत्री यांच्या चित्रपटाने 13व्या दिवशी 200 कोटींचा गल्ला जमवला. (फोटो: इंस्टाग्राम)
3 / 6
'द कश्मीर फाइल्स' जवळपास 20 कोटींच्या बजेटमध्ये तयार करण्यात आली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
4 / 6
11 मार्च रोजी हा चित्रपट 700 स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला होता, मात्र प्रेक्षकांमध्ये असलेली जबरदस्त क्रेझ पाहता पहिल्या वीकेंडमध्ये तो 2000 स्क्रीन्सवर वाढवण्यात आला आणि दुसऱ्या वीकेंडपासून तो 4000 स्क्रीन्सवर दाखवला जात आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
5 / 6
1990मध्ये काश्मिरी पंडितांचे पलायन आणि त्यांची निर्दयी हत्या यावर 'द काश्मीर फाइल्स' हा चित्रपट आधारित आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
6 / 6
या चित्रपटात अनुपम खेर, दर्शन कुमार, मिथुन चक्रवर्ती आणि पल्लवी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
टॅग्स :द काश्मीर फाइल्सअनुपम खेरपल्लवी जोशी