Join us  

'तुला पाहते रे' फेम गायत्री दातार रिअलमध्ये आहे जबरदस्त स्टायलिश, पाहा तिचे खास फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2020 6:00 AM

1 / 11
2 / 11
मालिकेत साधी सरळ, सोज्वळ दिसणारी गायत्री ही खूपच स्टायलिश आहे.
3 / 11
तिचे फोटो पाहून तुम्हीसुद्धा आश्चर्यचकीत झाल्याशिवाय राहणार नाही.
4 / 11
वेगवेगळ्या अंदाजात तिने केलेले फोटोशूट रसिकांचीही पसंती मिळवत असतात.
5 / 11
तिचा हा प्रत्येक अंदाज चाहत्यांच्या पसंतीस पात्र ठरत आहे.
6 / 11
सोशल मीडियावरही गायत्री अॅक्टिव्ह असते. विविध घडामोडी ती चाहत्यांसह शेअर करत असते.
7 / 11
दिवसेंदिवस सोशल मीडियावर तिच्या फॉलोअर्सचीही संख्या वाढत आहे.
8 / 11
हे फोटोशूट तिच्या फॅन्सना देखील खूप आवडले आहे.
9 / 11
लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव तिच्या फोटोंवर फॅन्सनी केला आहे.
10 / 11
तिचा या फोटोमधील अंदाज कुणालाही घायाळ करेल असाच आहे.
11 / 11
फोटोशूट दरम्यान गायत्रीने आपल्या अदांचा जलवा दाखवला आहे.
टॅग्स :तुला पाहते रेगायत्री दातार