PHOTOS: 'तारक मेहता का उल्टा चश्मा'मधील अंजली भाभीने लाल साडीतले शेअर केले ग्लॅमरस फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2020 17:51 IST
1 / 7'तारक मेहता का उल्टा चश्मा'च्या अंजली भाभीने नुकतेच सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. (Photo Instagram) 2 / 7अंजली भाभीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सुनैना फौजदार खऱ्या आयुष्यात खूपच स्टायलिश आहे.(Photo Instagram) 3 / 7अभिनेत्री सुनैना फौजदार सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. (Photo Instagram) 4 / 7सुनैना फौजदारचे इन्स्टाग्राम अकाउंटवर सुमारे 2 लाख 82 हजार फॉलोअर्स आहेत. (Photo Instagram) 5 / 7सुनैना फौजदारने संतान मालिकेतून छोट्या पडद्यावरील कारकीर्दीला सुरूवात केली होती. (Photo Instagram) 6 / 7अभिनेत्री सुनैना फौजदार तिच्या फोटोना घेऊन चर्चेत असते. (Photo Instagram) 7 / 7 सुनैनाने जसे की राजा की आयेगी बारात, कुबूल है आणि रहना है तेरी पलकों के छांव में या मालिकेत ती दिसली आहे. (Photo Instagram)