Join us  

मराठमोळ्या स्वरदा ठिगळेचे ग्लॅमरस फोटो पाहून म्हणाल, क्या बात है!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 10:34 AM

1 / 12
सोज्वळ सौंदर्य, भावदर्शी चेहरा यामुळं अभिनेत्री स्वरदा ठिगळेला रसिकांची पसंती मिळत आहे.
2 / 12
सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्सशी संवाद साधते.
3 / 12
सोशल मीडियावर ती फोटोही आपल्या फॅन्ससह शेअर करत असते.
4 / 12
ती स्टार भारत वाहिनीवरील ‘प्यार के पापड’ मालिकेत झळकली होती.
5 / 12
या मालिकेत तिने शिविकाची भूमिका साकारली होती.
6 / 12
तसेच २०१७ साली तिने सावित्री देवी कॉलेज या हिंदी मालिकेत काम केले होते.
7 / 12
या मालिकेत तिने सांची मिश्राची भूमिका केली होती.
8 / 12
स्वरदा मुळची पुण्याची असून तिचा जन्म २९ ऑक्टोबर, १९९३ साली झाला आहे.
9 / 12
स्वरदाने तिच्या करियरची सुरूवात मराठी सिनेइंडस्ट्रीतून केली आहे.
10 / 12
२०१३ साली तिने माझे मन तुझे झाले या मराठी मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले आहे.
11 / 12
या मालिकेत तिने शुभ्राची भूमिका केली होती. ही भूमिका खूप लोकप्रिय झाली होती.
12 / 12
टॅग्स :मराठी