Join us

'थोडं तुझं आणि थोडं माझं' मधील 'गायत्री' खऱ्या आयुष्यात आहे खूपच ग्लॅमरस, फोटो पाहिलेत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 13:58 IST

1 / 8
या मालिकेप्रमाणे त्यातील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे.
2 / 8
मालिकेत अभिनेत्री शिवानी सुर्वे, समीर परांजपे तसेच मानसी कुलकर्णी यांसारखे तगडे कलाकार पाहायला मिळत आहेत.
3 / 8
दरम्यान, या मालिकेत अभिनेत्री मानसी कुलकर्णी खलनायिकेची भूमिका साकारताना दिसते आहे.
4 / 8
गायत्री प्रभू हे ती साकारत असलेल्या पात्राचं नाव आहे. गायत्रीने आपल्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
5 / 8
मालिकेत दिसणारी गायत्री तिच्या खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस आहे.
6 / 8
नुकतंच अभिनेत्रीने गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान करुन सुंदर असं फोटोशूट केलं आहे.
7 / 8
तिच्या या फोटोशूटची सर्वत्र चर्चा होताना दिसते आहे.
8 / 8
मानसी कुलकर्णी या फोटोंमध्ये फारच सुंदर दिसते आहे. तिचा हा लूक नेटकऱ्यांच्या पसंतीस पडला आहे.
टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीसोशल मीडियाव्हायरल फोटोज्