साधी, सोज्वळ रमा खऱ्या आयुष्यात आहे खूपच बोल्ड, फोटो पाहून चाहते झाले क्लीनबोल्ड
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2025 15:18 IST
1 / 9 'मुरांबा' मालिकेत रमाची भूमिका अभिनेत्री शिवानी मुंढेकर हिने साकारलीय.2 / 9शिवानी मुंढेकरची मुरांबा ही पहिलीच मालिका आहे. या मालिकेच्या माध्यमातून तिने कलाविश्वात पदार्पण केले आहे. 3 / 9शिवानी मुंढेकर हिला रमाच्या भूमिकेतून प्रेक्षकांचे खूप मिळत आहे. 4 / 9तिने साकारलेल्या साध्या सोज्वळ रमाने रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केलंय.5 / 9शिवानी मुंढेकर सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहे. ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. 6 / 9नुकतेच शिवानीने बोल्ड अंदाजातील फोटो शेअर केले आहेत.7 / 9ब्लॅक रंगाचा टॉप परिधान केला होता. यात ती खूपच ग्लॅमरस दिसते आहे.8 / 9शिवानी मुंढेकरच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळते आहे. 9 / 9शिवानी मुंढेकरने यापूर्वीही बोल्ड फोटोशूट केलंय.