'शिवा' मालिकेतील शिवा खऱ्या आयुष्यात आहे खूप ग्लॅमरस, पाहा पूर्वा कौशिकचे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 13:38 IST
1 / 8झी मराठी वाहिनीवरील शिवा मालिकेला अल्पावधीतच प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. या मालिकेतील शिवाने रसिकांच्या मनात घर केले आहे.2 / 8मालिकेत शिवाची भूमिका अभिनेत्री पूर्वा कौशिक हिने साकारली आहे. 3 / 8मालिकेत पुरुषांसारखी वावरणारी शिवा खऱ्या आयुष्यात खूप ग्लॅमरस आहे. 4 / 8पूर्वा कौशिक हिने नुकतेच सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.5 / 8पूर्वा कौशिकने नुकतेच काळ्या रंगाच्या साडीत फोटोशूट केलंय.6 / 8यात ती खूपच सुंदर दिसते आहे. 7 / 8पूर्वा कौशिक हिने काळ्या रंगाच्या साडीत हटके पोझ दिल्या आहेत. 8 / 8पूर्वा कौशिकच्या या फोटोशूटला नेटकऱ्यांची चांगलीच पसंती मिळते आहे.