Join us
Daily Top 2Weekly Top 5

पाहा शशांक केतकरच्या पत्नीचे फोटो, दिसते खूपच सुंदर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 17:56 IST

1 / 9
होणार सून मी ह्या घरची या मालिकेमुळे शशांक केतकरला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली.
2 / 9
पाहिले न मी तुला ही शशांकची मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे.
3 / 9
शशांकला काहीच दिवसांपूर्वी बाळ झाले असून त्याने त्या बाळाचे नाव ऋग्वेद ठेवले आहे.
4 / 9
शशांकने गतवर्षी नाताळच्या मुहूर्तावर बाबा होणार असल्याची गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती.
5 / 9
‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेतील श्रीच्या भूमिकेमुळे शशांक घराघरात पोहचला. तसेच सुखांच्या सरींनी हे मन बावरे, इथेच टाका तंबू, नकटीच्या लग्नाला यायचं हा या मालिकेत त्याने काम केले आहे.
6 / 9
मालिकेशिवाय त्याने 31 दिवस, आरॉन, वन वे तिकिट या चित्रपटात काम केले आहे. तसेच पूर्णविराम आणि गोष्ट तशी गंमतीची या नाटकातही त्याने काम केले आहे.
7 / 9
तेजश्री प्रधानसोबत घटस्फोट घेतल्यानंतर शशांकने दुसरे लग्न करत आपल्या आयुष्याची नव्याने सुरूवात केली.
8 / 9
पेशाने वकील असणा-या प्रियांकासह शशांक पुन्हा रेशीमगाठीत अडकला.
9 / 9
वैवाहिक जीवनात खूप खुश असून आपले खाजगी आयुष्य एन्जॉय करत आहे.
टॅग्स :शशांक केतकर