Join us  

या मराठी अभिनेत्रीच्या Hot फोटो बघून बसेल तुम्हाला 440 व्होल्टचा झटका!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2020 4:42 PM

1 / 9
सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य यामुळे अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर सा-यांचे लक्ष वेधून घेत असते.
2 / 9
ज्ञानदा कर्लसवरील 'सख्या रे' जिंदगी नोट आऊट, शत:दा प्रेम करावे, ईअर डाऊन यासारख्या मालिकेंमध्ये तिने काम केले आहे.
3 / 9
ज्ञानदाच्या सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते.
4 / 9
सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते.
5 / 9
सोशल मीडियावर आपल्या आगामी प्रोजेक्टबद्दल अपडेट देत असते.
6 / 9
तिच्या इन्स्टाग्रामवरील फोटोंवर एक नजर टाकली तर याफोटोंमधील तिचा अंदाज कुणालाही घायाळ करेल असाच आहे.
7 / 9
रुपेरी पडद्यावर जास्त वावर नसला तरी आपल्या फोटोंच्या माध्यमातून रसिकांना भुरळ पाडली आहे.
8 / 9
ज्ञानदाने इन्स्टाग्रामवर तिचे हॉट आणि बोल्ड फोटोशूट शेअर करत असते.
9 / 9
तिच्या फोटोंवर फॅन्सनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
टॅग्स :कलर्स मराठी