मलायका अरोरानंतर सारा खानला झाली कोरोनाची लागण, इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करून दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2020 17:26 IST
1 / 8छोट्या पडद्यावरील अभिनेत्री सारा खानला कोरोनाची लागण झाली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)2 / 8साराने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून चाहत्यांना ही माहिती दिली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)3 / 8सारा खानने सांगितले की नुकतीच तिची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)4 / 8सध्या साराने स्वतःला घरात क्वारंटाइन केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)5 / 8सारा खानचे चाहते तिच्या पोस्टवर लवकर बरी व्हावी म्हणून प्रार्थना करत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)6 / 8सारा खान सपना बाबुल का बिदाई में मालिकेतील साधनाच्या भूमिकेतून प्रसिद्ध झाली होती. (फोटो: इंस्टाग्राम)7 / 8सोशल मीडियावर सारा खानचा फॅन फॉलोविंग खूप आहे. (फोटो: इंस्टाग्राम)8 / 8इंस्टाग्रामवर साराचे १.३ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)