By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2022 17:07 IST
1 / 5सपना चौधरी ही तिच्या जबरदस्त डान्समुळे देशभरात प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली आहे. फॅन्स तिच्या डान्सचेच नाही तर तिच्या लुकचं पण कौतुक करतात. सपना चौधरी वेळोवेळी नव्या नव्या अवतारात दिसून येते. 2 / 5सपना चौधरी आता यशाच्या त्या ठिकाणावर पोहोचली आहे जिथे पोहोचण्याचं प्रत्येकजण स्वप्न पाहत असतो. मात्र असं असलं तरी ती आपल्या संस्कृतीला विसरलेली नाही. आजसुद्धा ती जमिनीवरील संस्कृतीशी जोडलेली आहे. 3 / 5सपना चौधरीने फादर्स डेवर तिच्या वडिलांची आठवण काढत एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात सपनाने पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, कुणीही माझ्यासारखं होऊ शकत नाही, कारण मी अगदी माझ्या वडिलांप्रमाणे आहे हॅप्पी फादर्स डे 4 / 5या जॅकेटवर लिहिलं आहे की, फियरलेस क्वीन फॅन्सना आपल्याकडे आकर्षित करत आहे. जॅकेटावर छापलेला वाघ सपनाच्या लुकला बोल्ड बनवतो. 5 / 5सपना चौधरीने सूट सलवारनंतर जिन्स आणि डेनिम जॅकेट घालून फोटो शेअर केले आहेत. फॅन्स तिच्या या लुकला खूप पसंद केले जात आहे. सपनाच्या या पोस्टवर हजारो लाईक्स आल्या आहेत.