संतूर मॉम! दोन मुलांची आई असूनही श्वेता तिवारी दिसते खूपच ग्लॅमरस, पाहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 17:39 IST
1 / 8श्वेता तिवारी ४४ वर्षांची असून आजही ती तितकीच ग्लॅमरस दिसते. 2 / 8श्वेता तिवारी दोन मुलांची आई असूनही तिचे फिटनेस आणि सौंदर्य घायाळ करणारे आहे.3 / 8'कसोटी जिंदगी की' या मालिकेतून अभिनेत्री श्वेता तिवारी घराघरात पोहचली. या मालिकेतील प्रेरणाच्या भूमिकेतून ती प्रसिद्धीझोतात आली.4 / 8त्यानंतर श्वेता तिवारी अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये झळकली आहे.5 / 8श्वेता तिवारीचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.6 / 8अलिकडेच श्वेता तिवारीने ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. 7 / 8या फोटोंमध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसते आहे.8 / 8श्वेता तिवारीच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.