'लक्ष्मी निवास'मधील संस्कारी सून आहे भलतीच बोल्ड, हातावरील लक्ष्मीच्या टॅटूनं वेधलं लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 17:17 IST
1 / 11'लक्ष्मी निवास' मालिकेला कमी कालावधीत प्रेक्षकांचा खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे. या मालिकेत अभिनेत्री कल्याणी जाधव निलांबरीची भूमिका साकारते आहे. अभिनेत्री 2 / 11या मालिकेत तिने गाडेपाटलांची सून निलांबरीची भूमिका साकारली आहे. या भूमिकेत तिला चांगलीच पसंती मिळते आहे.3 / 11कल्याणी जाधव सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असून ती चाहत्यांना अपडेट देत असते.4 / 11कल्याणी जाधव खऱ्या आयुष्यात खूपच बोल्ड आणि ग्लॅमरस आहे. 5 / 11सोशल मीडिया अकाउंटवर कल्याणी जाधवचे बोल्ड फोटो पाहायला मिळत आहेत. 6 / 11नुकतेच कल्याणीने सोशल मीडियावर बोल्ड फोटो शेअर केले आहेत. या फोटोत तिच्या हातावरील लक्ष्मीच्या टॅटूने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. 7 / 11कल्याणी जाधवच्या बोल्ड फोटोंना चाहत्यांची चांगलीच पसंती मिळताना दिसते आहे.8 / 11कल्याणी जाधव मालिका विश्वातील लोकप्रिय चेहरा आहे. 9 / 11कल्याणी जाधवने लक्ष्मी निवास मालिकेच्या आधी पिंकीचा विजय असो या मालिकेत काम केले होते.10 / 11पिंकीचा विजय असो या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले आहे.11 / 11कल्याणी जाधवचा बोल्ड अंदाज चाहत्यांना खूप भावतो.