1 / 7बिग बॉस 14 मध्ये राधे माँचा महिमा बघायला मिळणार आहे. खऱ्या आयुष्यात राधे माँ नक्की कशी आहे हे जाणून घेण्यासाठी फॅन्स उत्सुक आहेत. 2 / 7मिळालेल्या माहितीनुसार राधे माँ हाएस्ट पेड कंटेस्टेंट आहे. राधे माँ ला प्रत्येक आठवड्यासाठी 25 लाख दिले जाणार आहेत. 3 / 7यात बातमीत किती सत्य आहे ते राधे माँ आणि मेकर्सनाच माहिती असले. राधे माँ च्या मानधनाला घेऊन अजून काही ऑफिशली स्टटमेंट आलं नाही. 4 / 7गेल्या वर्षीही राधे माँ ला मेकर्स नी अप्रोच केले होते अखेर यावर्षी स्पर्धक म्हणून ती या शोमध्ये सहभागी झाली.5 / 7सुखविंदर कौर उर्फ राधे माँ चा जन्म पंजाबमध्ये झाला आहे. लहान वयात तिने आधात्मचा मार्ग धरला.6 / 7 स्वत: ला देव समजणारी राधे माँ, गुरु मां चॅरिटेबल ट्रस्ट चालवते.7 / 7कलर्स चॅनलने आपल्या ट्विटर हँडलरवरुन एक प्रोमो रिलीज केला आहे. या व्हिडीओमध्ये राधे माँ बिग बॉसच्या घरात जाताना दिसते आहे. मात्र राधे माँ चा चेहरा दाखवण्यात आलेला नाही.