प्रियदर्शिनी इंदलकरचं 'जालीम' सौंदर्य! स्टायलिश फोटोशूट एकदा पाहाच
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 16:34 IST
1 / 10 मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्रियदर्शिनी इंदलकर. 2 / 10उत्तम अभिनयाच्या जोरावर ती प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे.3 / 10प्रियदर्शिनीचा आज प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे सोशल मीडियावर तिची कायम चर्चा रंगत असते.4 / 10प्रियदर्शिनी कायम ग्लॅमरस फोटोशूट करुन यातील काही फोटो नेटकऱ्यांसोबत शेअर करत असते.5 / 10अलिकडेच प्रियदर्शिनी गुलाबी रंगाच्या ऑफ-शोल्डर वन पीस ड्रेसमध्येमध्ये फोटोशूट केलं आहे.6 / 10या फोटोमध्ये प्रियदर्शिनी कमालीची सुंदर आणि मनमोहक दिसत आहे.7 / 10या फोटोशूटसाठी तिने न्यूड मेकअप केला आहे. तर गळ्यात सुंदर साखळी परिधान केली आहे. 8 / 10प्रियदर्शिनीने या लूकमध्ये कातील पोजही दिल्या आहेत. तिचा अदा थेट चाहत्याच्या मनाला भिडतेय.9 / 10प्रियदर्शिनी फोटोशूटला दिल्या कॅप्शननी नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. तिने प्रत्येक फोटोला वेगळं कॅप्शन दिलं. 10 / 10तिच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केलाय.