Photos: क्रिस्टल डिसूझा नव्या फोटोशूटमध्ये दिसतेय झक्कास, चश्मामधील लूक केला शेअर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2020 13:33 IST
1 / 8छोट्या पडद्यावरील अभिनेत्री क्रिस्टल डिसूझा नुकतीच सोशल मीडियावर फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. 2 / 8या फोटोंमध्ये क्रिस्टल खूपच ग्लॅमरस दिसते आहे.3 / 8क्रिस्टल नुकतीच एका वेबसीरिजमध्ये झळकली होती.4 / 8क्रिस्टल मागील वर्षी मालिका 'बेलन वाली बहू'मध्ये झळकली होती.5 / 8या मालिकेत क्रिस्टलचा अभिनय प्रेक्षकांना खूप भावला होता.6 / 8क्रिस्टलने तिच्या कॉलेजच्या दिवसांपासून एक्टिंगला सुरूवात केली होती.7 / 8मात्र तिला पहिला ब्रेक टेलिव्हिजन इंडस्ट्रीतून मिळाला होता. 8 / 8तिची 'कहे ना कहे' ही पहिली मालिका होती.क्रिस्टल पंजाबी सिंगर सुखीसोबक आय नीड या या म्युझिक व्हिडिओमध्ये झळकली आहे.