Join us

पारदर्शक कपडे परिधान करणे निक्की तंबोलीला पडले महागात, जबरदस्त होतेय ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2021 12:25 IST

1 / 12
निक्की तंबोली सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय असते.
2 / 12
विविध अंदाजातील फोटो शेअर करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
3 / 12
नुकतेच तिने पारदर्शक कपड्यांमध्येही काही फोटो शेअर केले.
4 / 12
फोटो शेअर करताच नेटीझन्सने मात्र तिला ट्रोल करायला सुरुवात केली.
5 / 12
पारदर्शक कपड्यांमध्ये फोटो शेअर करणे निक्कीला चांगलेच महागात पडले आहे.
6 / 12
चाहत्यांना तिचा हा अंदाज काही रुचला नाही. नापसंती देत संताप व्यक्त करत आहे.
7 / 12
निक्की नेहमीच स्टायलिश आणि बोल्ड फोटो शेअर करत असते.
8 / 12
याआधी देखील तिने बोल्ड अंदाजातील फोटो शेअर केले होते.
9 / 12
असे फोटो शेअर करत चाहत्यांच्या नजरा वेधून घेण्याचा तिचा प्रयत्न असतो.
10 / 12
हॉट आणि बोल्ड फोटोंमुळे तिला चर्चेत राहणे आवडते.
11 / 12
बिग बॉसच्या घरात असतानाही सर्वात जास्त कपडे निक्कीकडेच होते.
12 / 12
चर्चेत राहून हटके काम मिळवण्याच्या ती प्रयत्नात आहे.