Join us

तारक मेहता का उल्टा चष्मामधील सोनूचे ग्लॅमरस फोटो झाले व्हायरल, पहा अभिनेत्री निधी भानुशालीचा स्टनिंग लूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2021 18:23 IST

1 / 8
छोट्या पडद्यावर तारक मेहता का उल्टा चष्मा ही लोकप्रिय मालिका आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
2 / 8
या मालिकेप्रमाणेच या मालिकेतील सर्व पात्र खूप लोकप्रिय आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
3 / 8
या मालिकेत सोनूची भूमिका साकारलेली अभिनेत्री निधी भानुशाली आपल्या ग्लॅमरस फोटोमुळे चर्चेत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
4 / 8
निधी भानुशालीचे स्टायलिश फोटो सोशल मीडियावर बऱ्याचदा चर्चेत येत असतात. (फोटो: इंस्टाग्राम)
5 / 8
समुद्रातील स्विमिंग कॉश्च्युममधील निधी भानुशालीचा फोटो सध्या खूप व्हायरल होताना दिसतो आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
6 / 8
नुकताच निधीने एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात निधी पाण्यात पोहताना दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
7 / 8
व्हिडीओसोबत निधीने कॅप्शनमध्ये लिहिले की, २०२१चा दुसरा दिवस...पाण्यात पोहण्याची पहिली संधी (फोटो: इंस्टाग्राम)
8 / 8
टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍मा