मधुराणीचे नवीन फोटो पाहून चाहत्यांच्या मनात पसरली प्रेमाची दरवळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2024 13:05 IST
1 / 6मधुराणी प्रभूलकर ही आई कुठे काय करते मधील लोकप्रिय अभिनेत्री2 / 6मधुराणी प्रभूलकर हिरव्या रंगाच्या साडीत खास फोटोशूट केलंय3 / 6मधुराणी प्रभूलकरच्या नवीन फोटोशूटवर तिच्या चाहत्यांनी लाईक्स - कमेंट्सचा वर्षाव केलाय4 / 6मधुराणी प्रभूलकर आई कुठे काय करते मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारतेय5 / 6मधुराणी प्रभूलकर विविध आऊटफिट्सवर फोटोशूट करत असते6 / 6मधुराणी प्रभूलकरच्या आई कुठे काय करते मालिकेला लोकांचं चांगलंच प्रेम मिळतंय