मॉडेल आणि अभिनेत्री जारा यास्मिनने सोशल मीडियावर शेअर केले ग्लॅमरस फोटो, See Pics
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2020 15:54 IST
1 / 8 मॉडेल आणि अभिनेत्री जारा यास्मिन तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत असते. (Photo Instagram)2 / 8नुकताच तिने इन्स्टाग्रामवर तिचे स्टायलिश आणि ग्लॅमरस फोटो पोस्ट केलेत. (Photo Instagram)3 / 8अभिनेत्री जारा यास्मिन अनेक सुपरहिट म्युझिक व्हिडिओंमध्ये दिसली आहे. (Photo Instagram)4 / 8याशिवाय जारा यास्मिन अनेक ब्युटी ब्रँडचा चेहरा बनली आहे. (Photo Instagram)5 / 8जारा यास्मिनची सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलोईंग आहे. (Photo Instagram)6 / 8जारा सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. (Photo Instagram)7 / 8 जारा यास्मिनने 2016 मध्ये फेमिना स्टाईल डीवा इस्टचा किताब आपल्या नावावर केला आहे. (Photo Instagram)8 / 8अभिनेत्री जारा यास्मिनचा म्युझिक व्हिडिओ लवकरच रिलीज होणार आहे. (Photo Instagram)