Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेत्रींवरही मात करते माधव देवचकेची पत्नी; पाहा Bigg boss marathi फेम अभिनेत्याच्या बायकोचे निवडक फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2022 07:00 IST

1 / 8
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणजे माधव देवचके. बिग बॉस मराठी या रिअॅलिटी शोच्या माध्यमातून माधव खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आला.
2 / 8
माधवने अनेक गाजलेल्या मालिका, सिनेमांमध्ये काम केलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर त्याची कायम चर्चा रंगत असते.
3 / 8
माधव सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असून बऱ्याचदा त्याचे फोटो, व्हिडीओ शेअर करत असतो.
4 / 8
माधवच्या पत्नीचं नाव बागेश्री असं असून २०१४ मध्ये या दोघांनी लग्नगाठ बांधली.
5 / 8
बागेश्री एअर हॉस्टेस असल्याचं म्हटलं जातं. माधव आणि बागेश्री यांचं लव्ह कम अरेंज मॅरेज आहे.
6 / 8
बागेश्री सोशल मीडियावर सक्रीय असून कायम तिचे नवनवीन फोटो शेअर करत असते.
7 / 8
माधवने 'ईश्वरी' या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. यापूर्वी तो काही मालिकांमध्ये झळकला होता.
8 / 8
काटा रुते कुणाला, हा खेळ सावल्यांचा, घे भरारी, खेळ मांडला, देवयानी, दिल्या घर तु सुखी राहा, तुझं माझं जमेना, गोठ, तुझं माझं ब्रेकअप, सरस्वती अशा अनेक मराठी मालिकांमध्ये काम केले आहे.
टॅग्स :माधव देवचक्केसेलिब्रिटीबिग बॉस मराठी