By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2022 16:47 IST
1 / 10अभिनेत्री प्रार्थना बेहरे सध्या झी मराठी वाहिनीवरील माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत काम करताना दिसते आहे.2 / 10प्रार्थना बेहरे या मालिकेत नेहाची भूमिका साकारते आहे. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसते आहे.3 / 10प्रार्थना बेहरे सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. 4 / 10नुकतेच प्रार्थना बेहरे हिने गुलाबी रंगाच्या साडीत फोटोशूट केले आहे.5 / 10गुलाबी रंगाच्या साडीवर हिरव्या रंगाचा ब्लाउज प्रार्थना बेहरे हिने परिधान केला आहे.6 / 10प्रार्थना बेहरे हिने गुलाबी रंगाच्या साडीवर नाकात नथ आणि गळ्यात नेकलेसने तिचा लूक पूर्ण केला आहे.7 / 10प्रार्थना बेहरेचा साडीतील हा लूक चाहत्यांना खूपच भावतो आहे.8 / 10प्रार्थना बेहरेचे साडीतील फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. 9 / 10प्रार्थना बेहरे बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.10 / 10प्रार्थना बेहरेचे इंस्टाग्रामवर २.२ मिलियन फॉलोव्हर्स आहेत.