PHOTO: 'देवमाणूस' मधील साधी, सोज्वळ डिंपल दिसतेय फारच सुंदर; नव्या लूकची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 17:08 IST
1 / 7'देवमाणूस' या मालिकेतून अभिनेत्री अस्मिता देशमुख नावारुपाला आली. या मालिकेत तिने डिंपल नावाचं पात्र साकारलं होतं. तिच्या या पात्राला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली. 2 / 7याशिवाय ती 'तुझी माझी जमली जोडी' या मालिकेत सुद्धा झळकली आहे. 3 / 7नुकतेच अस्मिताने सोशल मीडियावर तिचे खास फोटो पोस्ट केल्याचे पाहायला मिळतायत. 4 / 7'देवमाणूस'मध्ये दिसणारी साधी-सोज्वळ डिंपल खऱ्या आयुष्यात फारच वेगळी दिसते.5 / 7दरम्यान, सोशल मीडियावर अभिनेत्रीहे फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. एका साड्यांच्या ब्रॅडसाठी तिने हे फोटोशूट केलंय. 6 / 7मोकळे केस,नाकात नथनी आणि साडी परिधान करुन अभिनेत्रीने फोटोशूटसाठी हटके पोज दिल्या आहेत. 7 / 7या फोटोंमध्ये अस्मिता अतिशय सुंदर दिसते आहे.