Join us

'अग्गंबाई सासूबाई' मालिकेत शुभ्रा साकारणारी 'ही' अभिनेत्री आठवतेय? अभिनय सोडून करतेय 'हे' काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 16:00 IST

1 / 7
'अग्गंबाई सासूबाई' ही छोट्या पडद्यावरील मालिका प्रचंड गाजली.
2 / 7
या मालिकेला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला.ही मालिका ऑफ एअर झाली असली तरीही प्रेक्षक 'आसावरी, अभिजित, शुभ्रा आणि बबड्या' या व्यक्तिरेखांच्या प्रेमात आहेत.
3 / 7
दरम्यान, या मालिकेत अभिनेत्री निवेदिता सराफ, गिरीश ओक, उमा पेंढारकर आणि आशुतोष पत्की यांच्या मुख्य भूमिका होत्या.
4 / 7
तेजश्री प्रधानच्या एक्झिटनंतर या मालिकेत शुभ्राच्या जागी अभिनेत्री उमा पेंढारकरने साकारली होती.
5 / 7
ही मालिका सुरु झाली तेव्हापासून प्रचंड चर्चेत होती. याचं कारण म्हणजे मालिकेचं आगळं-वेगळं कथानक होतं. या मालिकेत उमाने साकारलेली शुभ्रा देखील प्रेक्षकांना आवडली.
6 / 7
परंतु, अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेऊन गेल्या काही वर्षांपासून नवऱ्यासोबत ती न्यूझीलंडला स्थायिक झाली आहे. पण युट्युबच्या माध्यमातून ती तिच्या चाहत्यांच्या संपर्कात आहे.
7 / 7
उमा पेंढारकरच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर तिने 'अग्गंबाई सासूबाई' तसेच 'स्वामिनी', 'योग योगेश्वर जयशंकर' यांसारख्या गाजलेल्या मालिकांमध्ये तिने काम केलं आहे.
टॅग्स :निवेदिता सराफटेलिव्हिजनसेलिब्रिटी