Join us

वेड लावी जीवा! पांढऱ्याशुभ्र साडीत समृद्धी केळकरचा बोल्ड लूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2023 13:22 IST

1 / 7
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे समृद्धी केळकर. स्टार प्रवाहवरील फुलाला सुगंध मातीचा या मालिकेतून ती नावारुपाली आली.
2 / 7
समृद्धी सोशल मीडियावर कमालीची सक्रीय असून कायम चाहत्यांसाठी नवनवीन पोस्ट शेअर करत असते.
3 / 7
समृद्धीने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदाच ती एका नव्या रुपात प्रेक्षकांसमोर आली आहे.
4 / 7
या फोटोमध्ये तिने पांढऱ्या रंगाची साडी नेसली असून त्यावर हलकासा मेकअप केला आहे.
5 / 7
सध्या नेटकऱ्यांमध्ये समृद्धीच्या या फोटोंची चर्चा रंगली आहे.
6 / 7
समृद्धी उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच एक नृत्यांगनादेखील आहे. तिने कथ्थकमध्ये अलंकाराची पदवी घेतली आहे.
7 / 7
फुलाला सुगंध मातीचा या मालिकेपूर्वी तिने लक्ष्मी सदैव मंगलम, पुढचं पाऊल, लेक माझी लाडकी, ढोलकीच्या तालावर या मालिका, कार्यक्रमात काम केलं आहे.
टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटी