1 / 6मराठी अभिनेत्री अमृता धोंगडे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं. अमृताने नुकतंच तिचे काही फोटोही शेअर केले आहेत. 2 / 6अमृताने नदीच्या पाण्यात साडी नेसून सुंदर फोटोशूट केलं आहे. चिंब भिजलेल्या साडीत तिने हे फोटोशूट केलं आहे. 3 / 6अमृताने या फोटोंमध्ये तिच्या अदाही दाखवल्या आहेत. तिचे हे फोटो चाहत्यांच्याही पसंतीस उतरले आहेत. 4 / 6अमृताने शेअर केलेल्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 5 / 6अमृता 'मिसेस मुख्यमंत्री' या मालिकेतून घराघरात पोहोचली. पहिल्याच मालिकेने तिला लोकप्रियता मिळवून दिली. 6 / 6बिग बॉस मराठीमध्येही अमृता धोंगडे सहभागी झाली होती. सध्या ती 'वशीकरण' या हिंदी मालिकेतून चाहत्यांचं मनोरंजन करत आहे.