जांभळ्या रंगाच्या पैठणीत खुललं मधुरा जोशीचं सौंदर्य, सुंदर फोटोशूट बघाच
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2024 18:58 IST
1 / 6मधुरा जोशी ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री2 / 6मधुरा जोशीने रिअल लाईफमध्ये गुरु दिवेकरसोबत लग्न केलंय3 / 6मधुरा जोशीने जांभळ्या रंगाच्या साडीत केलेलं पारंपरिक फोटोशूट चर्चेत आहे4 / 6मधुरा जोशीने नेसलेली पैठणी तिच्यावर कमालीची सुंदर दिसतेय5 / 6मधुरा जोशी सध्या सोनी मराठीवरील गाथा नवनाथांची मालिकेत अभिनय करत आहे6 / 6विशेष गोष्ट म्हणजे याच मालिकेत तिचा नवरा गुरु दिवेकर सुद्धा झळकत आहे