टेलिव्हिजनवर साधी सोज्वळ दिसणाऱ्या 'इमली'चा ग्लॅमरस लूक पाहून चाहते झाले हैराण, पाहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 19:34 IST
1 / 6टेलिव्हिजनवर साधी सोज्वळ दिसणाऱ्या 'इमली'ची भूमिका साकारणारी अभिनेत्री सुम्बुल तौकीर खान खऱ्या आयुष्यात खूप स्टायलिश आहे. (फोटो: इंस्टाग्राम)2 / 6सोशल मीडियावर अभिनेत्री सुम्बुल तौकीर खान खूप सक्रीय असते. (फोटो: इंस्टाग्राम)3 / 6नुकतेच तिने काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती डेस्कवर बसलेली दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)4 / 6इमली मालिकेतून तिला खूप लोकप्रियता मिळाली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)5 / 6सुम्बुल इंस्टाग्रामवर तिच्या व्हॅकेशन्सचे फोटो शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)6 / 6इंस्टाग्राम अकाउंटवर सुम्बुलचे २ लाख २३ हजार फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)