Join us  

हिना खानने चक्क रस्त्यावर बसून केले फोटोशूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2021 6:53 PM

1 / 8
हिना खानने नुकतेच एक फोटोशूट केले असून या फोटोशूटमधील काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
2 / 8
हिना खानने चक्क रस्त्यावर बसून फोटो काढले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
3 / 8
हिना खान प्रचंड फिट असून तिच्या फिटनेसची नेहमीच चर्चा रंगते. (फोटो: इंस्टाग्राम)
4 / 8
हिना खानला वेस्टर्न तसेच ट्रेडिशनल दोन्ही कपडे खूपच छान वाटतात. (फोटो: इंस्टाग्राम)
5 / 8
हिना खानला प्रचंड फॅन फॉलोव्हिंग असून तिचे चाहते तिला मोठ्या संख्येने सोशल मीडियावर फॉलो करतात. (फोटो: इंस्टाग्राम)
6 / 8
ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेमुळे हिना खानला लोकप्रियता मिळाली. (फोटो: इंस्टाग्राम)
7 / 8
हिना खानची ही पहिलीच मालिका होती. पण पहिल्याच मालिकेतमुळे तिला लोकांचे प्रचंड प्रेम मिळाले.(फोटो: इंस्टाग्राम)
8 / 8
हिना खान बिग बॉस, खतरों के खिलाडी या कार्यक्रमात देखील झळकली होती.
टॅग्स :हिना खान