1 / 5दिलीप जोशी तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत जेठालालची भूमिका साकारत आहे. त्याला एका भागाचे दीड लाख रुपये मिळतात. 2 / 5जेठालालच्या वडिलांच्या भूमिकेत आपल्याला अमित भटला पाहायला मिळत आहे. अमित एका भागासाठी 70 ते 80 हजार रुपये घेतो. 3 / 5तारक मेहताची भूमिका साकारणाऱ्या शैलेश लोढाला एका भागासाठी एक लाख रुपये मिळतात.4 / 5गोकुळधाम सोसायटीतील एकमेव सेक्रेटरी म्हणजेच आत्माराम तुकाराम भिडेच्या भूमिकेत आपल्याला मंदार चांदवडकरला एका भागासाठी सुमारे 80 हजार रुपये मिळतात. 5 / 5तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील बबिता प्रेक्षकांची प्रचंड लाडकी आहे. या मालिकेत बबिताच्या भूमिकेत असलेल्या मुनमुन दत्ताला 35 ते 50 हजारांच्या दरम्यान मानधन मिळते.