Bigg Boss कंटेस्टंट लोपामुद्रा राऊतचं ग्लॅमरस फोटोशूट झालं व्हायरल, या सीझनमध्ये घातला होता धुमाकूळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2020 15:03 IST
1 / 8बिग बॉस फेम अभिनेत्री व मॉडेल लोपामुद्रा राऊतने सोशल मीडियावर नुकतेच तिचे लेटेस्ट फोटोशूट शेअर केला आहे.2 / 8या फोटोशूटमध्ये लोपामुद्रा राऊतचा खूपच ग्लॅमरस अंदाजात पहायला मिळते आहे.3 / 8सोशल मीडियावर लोपामुद्राचे चाहते तिच्या फोटोवर खूप लाइक्स व कमेंट्स करत आहेत.4 / 8लोपामुद्रा इंस्टाग्रामवर स्टायलिश व ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.5 / 8या फोटोशूटमध्ये तिचा ब्लॅक ड्रेस व स्टायलिश हेअर स्टाईल खूप सुंदर दिसते आहे. 6 / 8बिग बॉसच्या दहाव्या सीझनमध्ये लोपामुद्रा राऊत ग्लॅमरस अंदाजामुळे खूप लोकप्रिय झाली होती.7 / 8याशिवाय लोपामुद्राने खतरों के खिलाडी या टेलिव्हिजन शोमध्ये झळकली आहे.8 / 8लोपामुद्रा राऊत तिच्या फिटनेसमुळे खूप चर्चेत येत असते.