कन्फर्म ! जान कुमार सानूनंतर निक्की तांबोळी जाणार 'BIGG BOSS 14' च्या घरात, जाणून घ्या कोण आहे ती ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2020 17:53 IST
1 / 8हॉट अँड बोल्ड अभिनेत्री निक्की तांबोळी लवकरच 'बिग बॉस 14' च्या घरात जाणार आहे. (Photo Instagram)2 / 8निक्की तांबोळी साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधील एक सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. (Photo Instagram)3 / 8मिळालेल्या माहितीनुसार निक्की बिग बॉसच्या प्रिमियरमध्ये दिलबर दिलबर गाण्यावर परफॉर्म करणार आहे.(Photo Instagram)4 / 8निक्की सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. (Photo Instagram)5 / 8तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे ती चर्चेत असते. (Photo Instagram)6 / 8निक्की ही औरंगाबादची असून तिथूनच तिने शिक्षण पूर्ण केले आहे. (Photo Instagram)7 / 8तिने मॉडेल म्हणून करिअरची सुरुवात केली आणि नंतर टीव्ही जाहिरातींमध्ये काम केले.(Photo Instagram)8 / 8तमिळ सिनेमात तिने राघव लॉरेन्ससोबत 'कंचना 3' ती झळकली होती. (Photo Instagram)