Join us
Daily Top 2Weekly Top 5

लाफ्टर क्वीनचं मॅटर्निटी फोटोशूट चर्चेत, भारती सिंगने फ्लॉन्ट केला बेबी बंप, चेहऱ्यावर दिसतोय प्रेग्नंसी ग्लो

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 09:51 IST

1 / 7
लाफ्टर क्वीन भारती सिंग दुसऱ्यांदा आई होणार आहे. भारतीने काही दिवसांपूर्वीच ही गुडन्यूज चाहत्यांसोबत शेअर केली होती.
2 / 7
आता भारतीने खास अंदाजात मॅटर्निटी फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने शेअर केले आहेत.
3 / 7
निळ्या रंगाच्या गाऊनमध्ये भारतीने हे फोटोशूट केलं आहे. या फोटोंमध्ये जणू ती परीसारखीच दिसत आहे.
4 / 7
भारतीचं हे मॅटर्निटी फोटोशूट मनमोहक आहे. या फोटोंमध्ये तिने तिचा बेबी बंप फ्लॉन्ट केला आहे.
5 / 7
भारतीच्या चेहऱ्यावर प्रेग्नंसी ग्लोदेखील स्पष्ट दिसत आहे. यामुळे तिच्या सौंदर्यात आणखीनच भर पडल्याचं दिसत आहे.
6 / 7
भारती सिंग आणि हर्ष लिंबाचियाने २०१७ मध्ये लग्नगाठ बांधली. लग्नानंतर ५ वर्षांनी भारतीने त्यांच्या पहिल्या मुलाला जन्म दिला.
7 / 7
भारती-हर्षच्या लेकाचं नाव लक्ष आहे. पण त्याला सगळेच लाडाने गोला म्हणून हाक मारतात. आता ते दुसऱ्यांदा आईवडील होण्यासाठी सज्ज आहेत.
टॅग्स :भारती सिंगप्रेग्नंसी