Join us

बाईsss...! निक्की तांबोळीचे बोल्ड फोटोशूट, फ्लॉन्ट केली कर्व्ही फिगर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 18:12 IST

1 / 8
निक्की तांबोळी बिग बॉस मराठी शोमधून घराघरात पोहचली आहे.
2 / 8
निक्की तांबोळी तिच्या बोल्ड लूकमुळे सतत चर्चेत येत असते.
3 / 8
नुकतेच निक्की तांबोळीने बोल्ड फोटोशूट केलंय. यात तिने व्हाइट क्रॉप टॉप आणि डेनिम जीन्स घातली आहे.
4 / 8
या फोटोशूटमध्ये निक्की तांबोळीने कर्व्ही फिगर फ्लॉन्ट केलीय.
5 / 8
निक्की तांबोळीचे हे फोटोशूट चर्चेत आले आहे. तिच्या या फोटोशूटला पसंती मिळताना दिसते आहे.
6 / 8
निक्की तांबोळी बिग बॉसच्या घरात अरबाज पटेलसोबतच्या अफेयरमुळे खूप चर्चेत आली होती.
7 / 8
बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतरही अरबाज आणि निक्की रिलेशनशीपमध्ये आहेत.
8 / 8
निक्की आणि अरबाज अनेकदा एकत्र दिसतात. त्यांचे चाहते ते लग्न कधी करतात, याची वाट पाहत आहेत.
टॅग्स :बिग बॉस मराठी