By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2022 19:21 IST
1 / 6टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री अवनीत कौरने सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. (फोटो इंस्टाग्राम)2 / 6अवनीत कौरने ब्राउन ऑफ शोल्डर शॉर्ट ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत. (फोटो इंस्टाग्राम)3 / 6अवनीत कौर नेहमी तिच्या लूक्समुळे चर्चेत येत असते. (फोटो इंस्टाग्राम)4 / 6अवनीतला अलादीन नाम तो सुना होगा मालिकेतून खूप लोकप्रियता मिळाली आहे. (फोटो इंस्टाग्राम)5 / 6अवनीत कौरने चंद्रनंदनी मालिकेतही काम केले आहे. (फोटो इंस्टाग्राम)6 / 6अवनीत कौरचे इंस्टाग्रामवर ३०.८ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो इंस्टाग्राम)