Join us

रिअल लाइफमध्ये अशी दिसते 'अनुपमा'मधील 'मुक्कु', पाहा तिचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 15:43 IST

1 / 7
स्टार प्लस वाहिनीवरील लोकप्रिय मालिका अनुपमाला प्रेक्षकांची खूपच पसंती मिळते आहे. मालिकेत अनेरी वजानी (मुक्कु)ची एन्ट्री झाल्यानंतर मालिकेत ट्विस्ट आला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
2 / 7
मालविकाची भूमिका अभिनेत्री अनेरी वाजानी साकारते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
3 / 7
अनेरी वाजानी खऱ्या आयुष्यातही खूप गोंडस आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
4 / 7
अनेरी वाजानीने मालिका 'काली: एक पुर्नअवतार'मधून छोट्या पडद्यावर पदार्पण केले. (फोटो: इंस्टाग्राम)
5 / 7
अनेरीला बेहद मालिकेतून लोकप्रियता मिळाली. (फोटो: इंस्टाग्राम)
6 / 7
अनेरी वजानी गुजराती मुलगी आहे. तिचा जन्म २६ मार्च, १९९४ साली गुजराती कुटुंबात झाला होता. (फोटो: इंस्टाग्राम)
7 / 7
अनेरी वजानीची बहिण प्रिया वजानी सेलिब्रेटी स्टायलिस्ट आहे. (फोटो: इंस्टाग्राम)