Join us

'अनुपमा'ची सून किंजलचा ग्लॅमरस लूक होतोय व्हायरल, पहा तिचा सिझलिंग अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2021 18:17 IST

1 / 7
अनुपमा मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसते आहे. (फोटो इंस्टाग्राम)
2 / 7
या मालिकेतील सर्व कलाकारांना प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसते. (फोटो इंस्टाग्राम)
3 / 7
अनुपमाची सून म्हणजेच किंजल उर्फ निधी शाह सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. (फोटो इंस्टाग्राम)
4 / 7
निधी शाह सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे. (फोटो इंस्टाग्राम)
5 / 7
मालिकेत सिंपल लूकमध्ये दिसणारी निधी शाह खऱ्या आयुष्यात खूप स्टायलिश आणि ग्लॅमरस आहे. (फोटो इंस्टाग्राम)
6 / 7
इंस्टाग्रामवर निधी शाहचे ग्लॅमरस फोटो खूप व्हायरल होताना दिसत आहे. (फोटो इंस्टाग्राम)
7 / 7
इंस्टाग्रामवर निधी शाहचे १.४ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो इंस्टाग्राम)