Join us

मल्टी कलर ड्रेसमध्ये अंकिता लोखंडेने केलं किलर फोटोशूट, सोशल मीडियावर व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2022 15:52 IST

1 / 6
अभिनेत्री अंकिता लोखंडेने तिच्या इंस्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती खूपच स्टायलिश दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
2 / 6
या फोटोंमध्ये अंकिता लोखंडे मल्टीकलर ड्रेस परिधान करून खूपच सुंदर दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
3 / 6
कलरफुल मिनी ड्रेसमध्ये अंकिता खूपच किलर पोज देताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
4 / 6
हे फोटो शेअर करताना अंकिता लोखंडने या पोस्टला कॅप्शन दिले - 'रंगीत रहा.' (फोटो: इंस्टाग्राम)
5 / 6
अंकिताने या मल्टीकलर ड्रेससोबत पांढऱ्या रंगाचे हाय हील सँडल कॅरी केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
6 / 6
अंकिता लोखंडेचे चाहते सोशल मीडियावर तिच्या फोटोंवर कमेंट करताना दिसत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
टॅग्स :अंकिता लोखंडे