By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 14:06 IST
1 / 7'कुन्या राजाची गं तू राणी', 'रात्रीस खेळ चाले' तसेच 'तुला पाहते रे' यांसारख्या मालिकांमधून अभिनेत्री पूर्णिमा डे प्रसिद्धीझोतात आलेली मराठी अभिनेत्री पूर्णिमा डे.2 / 7सध्या पूर्णिमा झी मराठीवरील 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेत दिसत आहे. यात ती सुबोध भावेच्या बहिणीच्या भूमिकेत आहे.3 / 7पूर्णिमा दिसायला कमालीची फिट आहे. ती स्वत: प्रोफेशनल डाएटिशियन आहे. 4 / 7तसंच तिचं इन्स्टाग्राम अकाऊंट पाहिलं तर त्यावर तिने अनेक ग्लॅमरस, बोल्ड लूकमधील फोटो शेअर केले आहेत. तिची तजेलदार त्वचा, टोन्ड फिगर यामुळे ती कमालीची सुंदर दिसते.5 / 7आताही तिने समुद्रकिनारी काढलेले हे सुंदर फोटो पोस्ट केले आहेत. आकाशी रंगाचा डीप नेक ब्रालेट टॉप आणि व्हाईट रंगाची लूज पलाजो असा तिचा ग्लॅमरस लूक आहे6 / 7मागे निळाशार समुद्र, तळपतं ऊन तरी पूर्णिमा मात्र एकदम फ्रेश लूकमध्ये दिसत आहे. ती बीचवर मस्त एन्जॉय करत आहे.7 / 7'सन, सँड अँड स्टोरीलाईन' असं कॅप्शन तिने फोटोंना दिलं आहे. या फोटोंवर तिला 'फायर गर्ल','सुपर क्लिक','ब्युटिफूल' अशा कमेंट्स आल्या आहेत.