समुद्राकाठी आमना शरीफने केले बोल्ड फोटोशूट, सोशल मीडियाचे वाढवले तापमान
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2021 16:21 IST
1 / 9या फोटोंमध्ये आमना शरीफ गुलाबी रंगाच्या स्विमसूटमध्ये समुद्रकाठी एन्जॉय करताना दिसत आहे. 2 / 9तिच्या या फोटोंना चाहत्यांचीही प्रचंड पसंती मिळत आहे.3 / 9या फोटोमध्ये आमना विविध पोज देताना पाहायला मिळत आहे.4 / 9फार कमी मेकअप आणि मोकळे सोडलेले केस यामध्ये ती अधिकच सुंदर दिसत आहे.5 / 9यासोबत तिने आकर्षक अशी हॅटसुद्धा कॅरी केल्याचे पाहायला मिळत आहे.6 / 9आमना शरीफ जाह्नवी कपूर, राजकुमार राव आणि वरुण शर्मा यांच्या 'रूही' सिनेमातही झळकली होती.7 / 9सोशल मीडियावर आमना शरीफचे लाखोंच्या संख्येत फनफॉलोइंग आहे.8 / 9तिचे विविध अंदाजातील फोटो पाहताच चाहते तिच्यावर फुल ऑन फिदा होतात.9 / 9 तिची प्रत्येक अदा तिच्या चाहत्यांसाठी खास असते.