मेकअपशिवाय अधिक सुंदर दिसते तेजस्विनी पंडित, सोशल मीडियावर तिच्या या लूक्सला मिळते अधिक पसंती
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2020 10:14 IST
1 / 10 सिनेमा, रंगभूमी आणि छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी तेजस्विनी सोशल मीडियावरही तितकीच अॅक्टिव असते. 2 / 10 मेकअप लुकमध्ये बऱ्याचदा तेजस्विनी पाहिलं असेल.मात्री ती मेकअपशिवाय पण खूप सुंदर दिसते. 3 / 10चाहत्यांना देखील तिचे सोशल मीडियावरील फोटो विशेष पसंतीस उतरतात.4 / 10 या फोटोंमध्ये तिचा मेकअप नसलेले लुक्स अधिक पसंत केले जातात.5 / 10 तेजस्विनीचा या फोटोतील हटके अंदाज साऱ्यांना भावतो आहे.6 / 10 शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिने कोणत्याही प्रकारचा मेकअप केलेला नाही.7 / 10तिच्या या फोटोंवर अनेक लाईक्स आणि कमेंटस मिळत आहेत. 8 / 10 तेजस्विनीचा या फोटोतील हटके अंदाज साऱ्यांना भावतो आहे.9 / 10 शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिने कोणत्याही प्रकारचा मेकअप केलेला नाही.10 / 10 चाहते तेजस्विनीचा नॅचरल ब्युटीच्या प्रेमात पडत आहेत.