अखेर तारक मेहता फेम सोनूने दिली प्रेमाची कबुली, बॉयफ्रेंडसोबतचा फोटो केला शेअर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2021 12:46 IST
1 / 8निधी सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते.तिचे बोल्ड फोटो शेअर करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. 2 / 8अनेकदा तिने तिच्या बॉयफ्रेंडसोबतचे फोटो शेअर केले होते. 3 / 8निधीबरोबर फोटोमध्ये दिसत असलेला मिस्ट्री बॉय कोण ? अशाच चर्चा रंगल्या होत्या. 4 / 8निधी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.तिचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.5 / 8अखेर निधीने बॉयफ्रेंडसोबत फोटो शेअर करत आपल्या प्रेमाची जाहीर कबुली दिली आहे.ऋषी अरोरा असे त्याचे नाव आहे. 6 / 8गेल्या काही दिवसांपासून निधीने रोड ट्रिपचे अनेक फोटो शेअर केले होते, ज्यामध्ये ऋषी अरोरा तिच्यासोबत दिसत होता. 7 / 8ई-टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत ऋषीला डेट करत आहेस का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. 8 / 8यावर तिने उत्तर दिले की, ''एक लड़का और लड़की दोस्त नहीं हो सकते?'' त्यानंतर ती म्हणाली की, 'तो माझा मित्र आहे. तो माझ्यासाठी सर्वकाही आहे' असे म्हणत प्रत्यक्षरित्या आपल्या प्रेमाची कबुलीच दिली आहे.