PHOTOS: 'तारक मेहता का उल्टा चश्मा'मधील अंजली भाभी खऱ्या आयुष्यात आहे खूपच ग्लॅमरस
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2020 18:30 IST
1 / 8 सुनैना फौजदार सध्या 'तारक मेहता का उल्टा चश्मा'मध्ये अंजली भाभीची भूमिका साकारत आहे. (Photo Instagram) 2 / 8 तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे ती चर्चेत असते. (Photo Instagram) 3 / 8सुनैना फौजदारने संतान मालिकेतून छोट्या पडद्यावरील कारकीर्दीला सुरूवात केली होती. (Photo Instagram) 4 / 8सुनैना फौजदार टीव्ही शो 'राजा की आयेगी बरात', 'कुबूल है' आणि 'रहना है तेरी पलक के छाओ में' मध्ये दिसली आहे. (Photo Instagram) 5 / 8सुनैनाचे इंस्टाग्रामवर जवळपास २ लाख ३३ हजार फॉलोव्हर्स आहेत. (Photo Instagram) 6 / 8सुनैना फौजदारचा जन्म 19 जुलै 1986 रोजी मुंबई येथे झाला. (Photo Instagram) 7 / 8सुनैना फौजदार सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते.(Photo Instagram) 8 / 8सुनिना फौजदारचे इन्स्टाग्राम अकाऊंट तिच्या ग्लॅमरस फोटोशूटने भरलेले आहे. (Photo Instagram)