खुल्लमखुल्ला 'तारक मेहता का उल्टा चश्मा'मधील अभिनेत्री प्रिया आहुजाने नवऱ्याला केली किस, फोटो झाला व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2021 12:39 IST
1 / 7तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतील रिटा रिपोर्टरची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रिया आहुजा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)2 / 7सोशल मीडियावर अभिनेत्री प्रिया आहुजाने मालदीव व्हॅकेशन्सचे फोटो शेअर केले आहेत.(फोटो: इंस्टाग्राम)3 / 7या फोटोत प्रिया आहुजा नवऱ्यासोबत लिपलॉक करताना दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)4 / 7लेटेस्ट फोटोत प्रिया आहुजा बिकनीत ग्लॅमरस पोझ देताना दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)5 / 7प्रिया आहूजा एका मुलाची आई आहे. (फोटो: इंस्टाग्राम)6 / 7प्रिया आहुजाचे फिटनेस पाहून तिच्या वयाचा अंदाज लावता येत नाही. (फोटो: इंस्टाग्राम)7 / 7समुद्राच्या किनाऱ्यावरील प्रिया आहुजाचा हा अंदाज चाहत्यांना खूप भावतो आहे. (फोटो: इंस्टाग्राम)