'तारक मेहता का उल्टा चश्मा' फेम सुनैना फौजदार दिसली स्टायलिश लूकमध्ये, पहा तिचे व्हायरल फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2020 13:03 IST
1 / 7तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतील अभिनेत्री सुनैना फौजदारने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)2 / 7सुनैना फौजदारचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)3 / 7सुनैनाने नुकतेच तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेत अंजली भाभीच्या भूमिकेत एन्ट्री मारली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)4 / 7सुनैना फौजदारने संतान मालिकेतून छोट्या पडद्यावरील कारकीर्दीला सुरूवात केली होती. (फोटो: इंस्टाग्राम)5 / 7याशिवाय सुनैनाने बऱ्याच मालिकांमध्ये काम केले आहे. जसे की राजा की आयेगी बारात, कुबूल है आणि रहना है तेरी पलकों के छांव में या मालिकेत ती दिसली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)6 / 7सुनैना सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे. (फोटो: इंस्टाग्राम)7 / 7सुनैनाचे इंस्टाग्रामवर जवळपास २ लाख ३३ हजार फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)